Posts

आजचे शब्दकोडे

Shabdik उभे: आडवे: १.काखेत कळसा गावाला - - - २. तिथी, वार, नक्षत्र, योग ही माहिती असलेले पुस्तक २. वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र ३.स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी क्रांतिकारक ४. अक्षराच्या डोक्यावर द्यायची खूण ५. रम्य, सुरेख